Thursday, August 4, 2016

शानभाग विद्यालयात नवनीत चित्रकला परीक्षा संपन्न

जळगाव :- दि. ०३ ऑगस्ट २०१६ रोजी येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात नवनीत आयोजित आखिल भारतीय राष्ट्रीय स्तर चित्रकला परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता ८ वी. ते १०वी चे एकूण ७२६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या चित्रकला परीक्षा यशस्वितेसाठी विद्यालयाचे चित्रकला विभाग प्रमुख श्री.नितीन सोनवणे व श्री. दीपक सुपलकर यांच्या सोबत विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शालेय परिवारातील सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
या चित्रकला परीक्षेसाठी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री .ज्ञानेश्वर पाटील सर, मुख्याध्यापिका श्रीमती अंजली महाजन व विभाग प्रमुख श्री. जगदीश चौधरी सर   यांचे मार्गदर्शन होते.

Tuesday, August 2, 2016